सोलापूर शहरात असलेल्या मुरारजी पेठ येथे असलेल्या जागेवर भव्य व्यापारी संकुल उभारण्यात येत आहे. त्यामध्ये ऑफीस गाळे,हॉल,गेस्ट रुम,लॉजिंग,रेस्टॉरंट इत्यादी साठी बांधण्यात येणा-या व्यापारी संकुलात ई-ऑक्शन पध्दतीने ऑफीस गाळे,हॉल,गेस्ट रुम,लॉजिंग,रेस्टॉरंट इत्यादीचे बुकींग ई-ऑक्शन पध्दतीने सर्व नागरिकांना सहभाग नोंदवता येईल. प्रकल्पाची माहितीसाठी व नियमावलीसाठी नगर अभियंता कार्यालयाकडील प्रकल्प विभागाशी संपर्क साधावा.
Download Brochure
|